Headlines
Loading...
0%
Question 1: भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
A) सुभाषचंद्र बोस
B) महात्मा गांधी
C) जवाहरलाल नेहरू
D) लाल बहादूर शास्त्री
Explanation: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते
Question 2: भारताची राजधानी कोणती आहे?
A) मुंबई
B) कोलकाता
C) नवी दिल्ली
D) हैदराबाद
Explanation: भारताची राजधानी नवी दिल्ली आहे.
Question 3: भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
A) सिंह
B) वाघ
C) हत्ती
D) गेंडा
Explanation: भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे
Question 4: भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत?
A) लाल बहादूर शास्त्री
B) महात्मा गांधी
C) सरदार पटेल
D) भगतसिंग
Explanation: भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत
Question 5: भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
A) वंदे मातरम
B) जन गण मन
C) सारे जहाँ से अच्छा
D) जय हिंद
Explanation: भारताचे राष्ट्रगीत जन गण मन आहे
Question 6: भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
A) हंस
B) कबूतर
C) मोर
D) बुलबुल
Explanation: भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे
Question 7: भारताचे संविधान कोणी तयार केले?
A) महात्मा गांधी
B) राजेंद्र प्रसाद
C) जवाहरलाल नेहरू
D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Explanation: भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तयार केले
Question 8: ताजमहाल कोठे आहे?
A) दिल्ली
B) जयपूर
C) आग्रा
D) हैदराबाद
Explanation: ताजमहाल आग्रा आहे
Question 9: भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे?
A) यमुना
B) गंगा
C) गोदावरी
D) ब्रह्मपुत्रा
Explanation: भारताची सर्वात लांब नदी गंगा आहे
Question 10: सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता आहे?
A) पृथ्वी
B) मंगळ
C) बुध
D) शुक्र
Explanation: सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह बुध आहे

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

🎯---------------------------------🎯 राज्यसेवा/Combine Exam/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/मेगाभरती/तलाठी/पोलीस भरती ◆महत्वाच्या PDFS नोट्स ◆प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम,टेस्ट पेपर ◆दररोज प्रत्येक विषयावर सराव प्रश्न व उत्तरे ◆महत्वाच्या चालू घडामोडीसाठी *7620756945* या whatsapp नंबरवर Join असे send करा.

0 Comments: